Nashik Hindu Sanghatana : विविध प्रश्नांवरुन हिंदुत्ववादी संघटनांनी काढला मोर्चा | Nashik | Sakal

2022-11-28 36

#nashik #protest #sakal
हिंदुत्ववादी संघटनांकडून लव्ह जिहाद विरोधात नाशिकमध्ये मुक मोर्चा काढण्यात आला. दिल्ली येथे घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाचा आरोपी आफताब पूनावालाला फाशीची शिक्षा व्हावी, यासह इतरही मुद्यावर हा मोर्चा काढण्यात आला.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires